• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, October 3, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

by pravin
July 16, 2026
in जिल्हास्तरीय, फुटबॉल, स्पर्धा
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी

जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धा २०२६-२७ (१५ वर्षांखालील मुले) स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यानंतर अल इरफान हायस्कूल, खुलताबाद संघाने विजेतेपद पटकावले. गुरुकुल ऑलिम्पियाड स्कूल संघाने उपविजेतेपद मिळवले, तर स्टर्लिंग स्टोन हायस्कूल, सावंगी संघाने तृतीय क्रमांकावर समाधान मानले.

या स्पर्धेतील विजेता संघ महाराष्ट्र राज्यस्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते  प्रमाणपत्रे  वितरण करण्यात आले.

जिल्हा क्रीडा अधिकारी मुकुंद वाडकर यांनी सर्व विजेत्या संघांचे अभिनंदन करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पंच, प्रशिक्षक, स्पर्धा प्रमुख  क्रीडा अधिकारी रेखा परदेशी  तसेच सहभागी शाळांचेही त्यांनी कौतुक केले.

Tags: Chhatrapati Sambhajinagar SportsFootball News MaharashtraMaharashtra School SportsSchool FootballSchool Sports NewsSports PanoramaSubroto Cup MaharashtraSubroto Mukherjee Cup 2026अल इरफान हायस्कूलगुरुकुल ऑलिम्पियाड स्कूलजिल्हा क्रीडा अधिकारीजिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी कपफुटबॉल स्पर्धा 2026मुकुंद वाडकरस्टर्लिंग स्टोन हायस्कूल
ShareTweetSend
Next Post

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

ताज्या बातम्या

एन-७ मनपा शाळेच्या खेळाडूंचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

एन-७ मनपा शाळेच्या खेळाडूंचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

गणपती बाप्पा सायकलिंग चॅलेंजचे पारितोषिक वितरण

सायकलिंग चॅलेंज स्पर्धेचे बक्षीस वितरण

राज्यस्तरीय शालेय वुशू स्पर्धेचे छत्रपती संभाजीनगरात उद्घाटन

“राज्यस्तरीय शालेय 17 वर्षांतील मुले व मुलींच्या वुशू क्रीडा स्पर्धाचे थाटात उद्घाटन

लोळगे चषकात स्वरीत दरकचा दुहेरी सन्मान; दीपेश बोर्डे सर्वोत्तम गोलंदाज

लोळगे चषकात स्वरीत दरकचा दुहेरी सन्मान; दीपेश बोर्डे सर्वोत्तम गोलंदाज

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.