• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, October 11, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

आयपीएल2021:चेन्नईने शेवटच्या चेंडूवर मिळवला विजय.

by pravin
September 26, 2021
in आयपीएल, क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

 प्रतिनिधी

आज आयपीएलच्या पहिल्या सामन्यांमध्ये चेन्नई समोर कोलकाता चे आव्हान होते. यामध्ये झालेल्या रोमांचक सामन्यांमध्ये चेन्नईने शेवटच्या चेंडूवर कोलकाताला दोन विकेट्सनी पराभूत केले.19 व्या शतकात रवींद्र जडेजाने केलेल्या 22 धावांच्या जोरावर चेन्नईने हा निसटता विजय संपादिन केला. चेन्नईच्या आघाडीच्या फलंदाजांनी चांगली सुरूवात देत संघाच्या विजयाचा पाया रचला.या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला ड्वेन ब्रावो ची उणीव भासली.

नाणेफेक जिंकून केकेआर मे प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये राहुल त्रिपाठी 45 नितेश राणा 37 यांनी केलेल्या खेळी च्या बळावर 171 धावांपर्यंत मजल मारली होती. चेन्नई कडून ठाकूर व हेजलवूडणे प्रत्येकी दोन गडी बाद केले. धावांचा पाठलाग करीत असताना चेन्नई ची सुरुवात चांगली झाली.

सलामीवीरांनी 74 धावांची भागीदारी करून दिली. मध्यम फळीतील फलंदाज लवकर तंबूत परतले. एक वेळ असे वाटत होते की चेन्नईने सामना गमावला, परंतु रवींद्र जडेजाने 19 व्या शतकात 22 धावा करून संघाचा विजय निश्चित केला. शेवटच्या चेंडूवर एका धावांची आवश्यकता होती,तर दीपक चाहने ती धाव काढून संघाला विजय मिळवून दिला.चेन्नई कडून फाफ दू पलेसिस ने सर्वाधिक 43 तर फॉर्मात असलेल्या ऋतुराज गायकवाड ने 40 धावांचे योगदान दिले. तर केकेआर कडून अष्टपैलू खेळाडू सुनील नारायण ने तीन गडी बाद केले.

ShareTweetSend
Next Post

हाय व्होल्टेज सामन्यात मुंबईचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय, हार्दिक पांड्याची वापसी.

ताज्या बातम्या

R Ashwin speaking about Team India bowling weakness

टीम इंडियाचा पराभव का होतोय? आर. अश्विनने उघड केली सर्वात मोठी चूक

sports-panorama logo

IUSF: विद्यापीठ स्तरावरील खेळांमध्ये बदलाची नवी आशा

Shreyas Iyer on India's defeat against West Indies in 2nd T20

रांचीमध्ये २४९ धावा करूनही भारताचा पराभव; कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितली गोलंदाजांची मोठी चूक

Arunachal Pradesh cricket team likely to pull out of Ranji Trophy match against Nagaland

रणजी करंडक 2026-27: अरुणाचल प्रदेशचा संघ नागालँडविरुद्धच्या सामन्यातून माघार घेण्याच्या तयारीत

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.