• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, August 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

‘अपयशानं खचून न जाता यशस्वी कसं व्हावं याचं मीरा आदर्श उदाहरण’: अजित पवार

by pravin
August 17, 2021
in बातम्या
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

मुंबई : भारताची महिला वेट लिफ्टर मीराबाई चानूने टोकियो आलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवत भारतासाठी पहिलं पदक पटकावलं आहे. तिच्या या कामगिरीमुळे देशभरातून तिच कौतुक होत आहे. आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनीही मीराबाई चानूचं कौतुक करत प्रतिक्रिया दिली आहे.

“2016 च्या रिओ ऑलिम्पिकमधल्या अपघाती अपयशावर मात करुन मीराबाई चानू यांनी यंदाच्या टोकियोमध्ये जिंकलेलं पदक हे अपयशानं खचून न जाता नव्या ऊर्जेनं जीवनात कसं यशस्वी व्हावं, याचं आदर्श उदाहरण आहे,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

“टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या 49 किलो वजनी गटात देशाला वेटलिफ्टिंगचं रौप्यपदक आणि पहिलं ऑलिम्पिक पदक जिंकून देणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानू यांचं मनःपूर्वक अभिनंदन! पहिल्याच दिवशी मिळालेलं यश भारतीय संघातील अन्य खेळाडूना उत्तम कामगिरी करून पदक जिंकण्यास प्रेरणा,विश्वास देईल,” असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

ShareTweetSend
Next Post

ऑलिम्पिक उद्घाटनात डौलाने फडकला तिरंगा; मेरी कोम आणि मनप्रीतने केले भारताचे नेतृत्व

ताज्या बातम्या

सात्विक-चिरागची जबरदस्त ‘कमबॅक’ एन्ट्री; मलेशियन जोडीला नमवत उपांत्यपूर्व फेरीत!

सात्विक-चिरागची जबरदस्त ‘कमबॅक’ एन्ट्री; मलेशियन जोडीला नमवत उपांत्यपूर्व फेरीत!

नेव्हिल डिसोझा मैदानावरून संघर्ष तीव्र; ‘हा लढा सुरू करावा लागेल’ – आदित्य ठाकरे

नेव्हिल डिसोझा मैदानावरून संघर्ष तीव्र; ‘हा लढा सुरू करावा लागेल’ – आदित्य ठाकरे

शालेय क्रीडा स्पर्धांच्या प्रश्नांकडे महापौर-मनपा आयुक्तांनी थेट लक्ष द्यावे; क्रीडा क्षेत्रातून मागणी

शालेय क्रीडा स्पर्धांच्या प्रश्नांकडे महापौर-मनपा आयुक्तांनी थेट लक्ष द्यावे; क्रीडा क्षेत्रातून मागणी

स्वातंत्र्यदिनी क्रीडा क्षेत्राला २५ कोटींची मोठी भेट; पालकमंत्री संजय शिरसाट यांची घोषणा

स्वातंत्र्यदिनी क्रीडा क्षेत्राला २५ कोटींची मोठी भेट; पालकमंत्री संजय शिरसाट यांची घोषणा

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.