यूगांडा पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल;निलेश गायकवाड चा सेमीफायनल मधे धडाक्यात प्रवेश

यूगांडा-औरंगाबाद कन्नड तालुक्यातील शिवराई गावचा जागतिक क्रमवारीत 24 व्या स्थानावर असलेल्या निलेश गायकवाड याने युगांडा येथे सुरू असलेल्या यूगांडा पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल 16-21 नोव्हेंबर 2021 च्या सेमीफायनल मधे आपल्यापेक्षा जागतिक क्रमवारीत 23 व्या स्थानावर असलेल्या जर्मनी चा खेळाडू निल्स बोईंग याचा सरळ सेट मधे 21-18 21-12 असा पराभव करत सेमीफायनल मधे प्रवेश निश्चित केला.
Pre Quarter finals मधे त्याने युगांडा च्य खेळाडू ला 21-3 21-8 असे हरवले होते.
निलेश ची या स्पर्धेमधील ही 5 वी जित आहे.
निलेश ने या यशाचे श्रेय त्याचे वैयक्तिक कोच आणि भारतीय पॅरा बॅडमिंटन संघाचे राष्ट्रीय कोच द्रोणाचार्य अवॉर्ड विजेते गौरव खन्ना यांना दिले. त्याने सांगितले की मॅच लखनौ मधील सराव आणि स्पर्धेदरम्यान मॅच मधे सरांचे मार्गदर्शन खूप महत्वाचे ठरले

.यूगांडा पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल - निलेश गायकवाड चा सेमीफायनल मधे धडाक्यात प्रवेश

उद्या त्याचा सामना जागतिक क्रमवारीत 12 व्य स्थानावर असलेल्या जर्मनी चा टीम हालर याच्याशी होईल.
या स्पर्धसाठी निलेश ला शुभेच्या.

यूगांडा पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल - निलेश गायकवाड चा सेमीफायनल मधे धडाक्यात प्रवेश

You might also like

Comments are closed.