न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या खराब कामगिरीनंतर डब्लूटीसी फायनलमध्ये पोहोचणे अशक्य; दिनेश कार्तिकचा इशारा
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाच्या खराब क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीवर दिनेश कार्तिकने जोरदार टीका करत डब्लूटीसी फायनलच्या आशांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले ...





