खेळाडूंचे क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन प्रणालीचे क्रीडा मंत्री महाजन यांच्या हस्ते उदघाटन
मुंबई - राज्यात राष्ट्रीय- अंतरराष्ट्रीय पदकप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय सेवेत ५% आरक्षण ठेवण्यात आले असून, खेळाडूंच्या क्रीडा प्रमाणपत्रांची वैधता पडताळणीसाठी ...