मराठवाड्यातील पहिल्या ओपन मास्टर सायक्लोथाॅन स्पर्धेत मुंबईच्या पंकज मॉरलेशाची बाजी
छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी)- सायकलिंग असोसिएशन ऑफ औरंगाबाद जिल्हा, न्यू हनुमान सामाजिक सेवाभावी व्यायाम क्रीडा मंडळ, प्रायोजक साई पूजा स्पोर्ट्स आयोजित मराठवाड्यातील पहिलीच ...