३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा टेबल टेनिस मध्ये महाराष्ट्राच्या महिलांना रौप्य पदक पुरुष गटात महाराष्ट्राला ब्रॉंझपदक
सूरत- उत्कंठापूर्ण लढतीत महाराष्ट्राला महिलांच्या अंतिम फेरीत पश्चिम बंगाल विरुद्ध १-३ अशी हार स्वीकारली आणि उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या ...