महिला प्रीमिअर लीग 2023; मुंबई इंडियन्सने रचला इतिहास, दिल्ली कॅपिटल्सला पराभवाची धूळ चारत पहिले-वहिले विजेतेपद पटकावले
महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला मुंबई इंडियन्स संघाच्या रूपात पहिला विजेता मिळाला. पुरुषांच्या मुंबई इंडियन्स संघाप्रमाणेच महिलाच्या संघानेही आपली ताकद दाखवून दिली. सर्वप्रथम ...