राष्ट्रीय ज्युनिअर सॉफ्टबॉल स्पर्धा महाराष्ट्र मुलींना कांस्य पदक; सलग सहाव्यांदा पदक
औरंगाबाद(प्रतिनिधी): चंदीगड राज्य सॉफ्टबॉल असोसिएशन अंतर्गत भारतीय सॉफ्टबॉल असोसिएशन द्वारा यांच्या सहकार्याने आयोजित पंजाब युनिव्हर्सिटी येथे 40 व्या ज्युनियर राष्ट्रीय ...