उत्तम दर्जाची क्रीडा संकुले ,खेळांना प्रोत्साहन देणारे अभ्यासक्रम ,पायाभूत सुविधां,आहारासाठी सरकारने विशेष तरतूद करणे आवश्यक आहे;सुप्रिया सुळे
नवी दिल्ली | राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी लोकसभेत नियम १९३ अंतर्गत झालेल्या चर्चेत खेळांना प्रोत्साहन ...