विभागीया बॅडमिंटन स्पर्धेचे उदघाटन; 620 स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला
औरंगाबाद(प्रतिनिधि): औरंगाबाद जिल्हा शटल बॅडमिंटन संघटना आणि हिमांशु गोडबोले बॅडमिंटन अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठवाडास्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचे उदघाटन जिल्हाधिकारी ...