‘खो खो’चे ज्येष्ठ संघटक रमेश भंडारी यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार
छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी): हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने औरंगाबाद जिल्हा ऑलिम्पिक संघटनेतर्फे खेळासाठी योगदान देणाऱ्या खेळाडु, क्रीडा शिक्षक आणि संघटकांचा ...