रणजी करंडक 2026-27: अरुणाचल प्रदेशचा संघ नागालँडविरुद्धच्या सामन्यातून माघार घेण्याच्या तयारीत
अरुणाचल क्रिकेट असोसिएशनमधील वादामुळे संघ निवड न झाल्याने, अरुणाचल प्रदेशचा संघ रणजी करंडक स्पर्धेतील नागालँडविरुद्धच्या पहिल्या सामन्यातून माघार घेण्याच्या तयारीत ...




