वुशू संघटनेला हायकोर्टाचा मोठा धक्का! सप्टेंबरमधील स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास नकार; आता क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली नव्याने निवड चाचण्या
स्पोर्ट्स पॅनोरमा विशेष | छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रातील वुशू खेळाच्या निवड प्रक्रियेवरून सुरू असलेल्या वादात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वपूर्ण ...








