आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत बीएसएफच्या महिला खेळाडूंची चमकदार कामगिरी; आयशाला सुवर्ण तर प्रतीक्षाला रौप्य
ओडिशाच्या भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) महिला खेळाडूंनी शानदार कामगिरी करत देशाचे ...




