• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 22, 2025
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

शोएब अख्तर म्हणतो…’मेलबर्नमध्ये आम्ही भारताला पुन्हा !

by pravin
January 27, 2022
in क्रिकेट
शोएब अख्तर म्हणतो...'मेलबर्नमध्ये आम्ही भारताला पुन्हा !
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील सामन्याची दोन्ही देशातील क्रिकेट चाहते चातकाप्रमाणे वाट बघत असतात. या वर्षी पुन्हा भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्याचा थरार क्रिकेट रसिकांना अनुभवता येणार आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी २० वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup 2022) साखळी फेरीतच भारत पाकिस्तान सामना रंगणार आहे. हा सामना २३ ऑक्टोबरला मेलबर्नवर रंगणार आहे. पाकिस्ताने गेल्या वर्षी युएईमध्ये झालेल्या टी २० वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) भारताचा इतिहासात पहिल्यांदाच वर्ल्डकपमध्ये पराभव केला होता. हाच धागा पकडून पाकिस्तानचा माजी वेगावान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) भारताला पुन्हा पराभूत करण्याची वल्गना केली आहे. (Shoaib Akhtar said Pakistan will beat India in T20 World Cup at Melbourne)

याबाबत शोएब अख्तर बोलताना म्हणाला, ‘आम्ही मेलबर्नमध्ये (Melbourne) पुन्हा एकदा भारताला हरवू पाकिसानचा टी २० संघ तगडा आहे. भारतीय मीडिया भारत पाकिस्तान सामन्यावेळी त्यांच्या संघावर अनावश्यक दबाद टाकतो. भारत हरणे ही सामन्य गोष्ट आहे.

गेल्या टी २० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने सेमी फायनलपर्यंत धडक मारली होती. मात्र ऑस्ट्रेलियाने सेमी फायनलमध्ये त्यांचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळवले होते. भारत गेल्या वर्ल्डकपमध्ये सेमी फायनलला पात्र देखील झाला नव्हता.

Tags: Cricketindiamelbourneshoaib akhtar says
ShareTweetSend
Next Post
क्रुणाल पंड्याच्या ट्विटर अकाउंट हॅक ;

क्रुणाल पंड्याच ट्विटर अकाउंट हॅक ;

ताज्या बातम्या

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ - शांभवी जोडीचा अचूक निशाणा

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ – शांभवी जोडीचा अचूक निशाणा

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.