• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, October 11, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

लोमारोरच्या फटकेबाजी च्या जोरावर राजस्थान ने मारली 185 धावांपर्यंत मजल.

by pravin
September 21, 2021
in आयपीएल, क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

 आयपीएलच्या दुसऱ्या पर्वा च्या तिसऱ्या सामन्यामध्ये पंजाब समोर राजस्थानचे आव्हान आहे. तर यामध्ये अष्टपैलू खेळाडू महिपाल लोमारोर याने केलेल्या तुफानी फटकेबाजी च्या जोरावर राजस्थान ने 185 धावांपर्यंत मजल मारली आहे. त्याने अवघ्या 17 चेंडूतच 2 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने 43 धावा केल्या. त्याच्याशिवाय जायस्वाल नेही 49 तर लेवीज ने तेज 36 धावांचे योगदान दिले. आता पंजाब समोर 186 धावांचे आव्हान असणार आहे.

 

नाणेफेक जिंकून पंजाबने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय अंगलट पडला. राजस्थानच्या सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. ईवान लेवीज आणि जायस्वाल या दोघांनी पहिल्या गडी साठी अर्धशतकीय सलामी दिली. नंतर कर्णधार संजू सॅमसन मात्र सपशेल अपयशी ठरला. मध्यंतरी महिपाल लोमरोरने मात्र तुफानी फटकेबाजी करत उपस्थितांची मने जिंकली. त्याने दीपक हूडाच्या एकाच षटकात 2 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 24 धावा कुठल्या. राजस्थान कडून लोमारोर शिवाय सलामीवीर यशस्वी जयस्वाल 49, लेविस ने 36 उत्तर लिविंगस्टने 25 धावांचे योगदान दिले. तर पंजाब कडून युवा गोलंदाज अर्षदीप सींगने त्याच्या टी-ट्वेंटी कारकीर्द मध्ये पहिल्यांदाच पाच बडी तर मोहम्मद शमी ने तीन गडी बाद केले. पंजाब कडेही टी ट्वेंटी चे चांगले फलंदाज आहे म्हणून हा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.

ShareTweetSend
Next Post

जलाल अहमद चौधरी यांचे वयाच्या 74 व्या वर्षी निधन

ताज्या बातम्या

R Ashwin speaking about Team India bowling weakness

टीम इंडियाचा पराभव का होतोय? आर. अश्विनने उघड केली सर्वात मोठी चूक

sports-panorama logo

IUSF: विद्यापीठ स्तरावरील खेळांमध्ये बदलाची नवी आशा

Shreyas Iyer on India's defeat against West Indies in 2nd T20

रांचीमध्ये २४९ धावा करूनही भारताचा पराभव; कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितली गोलंदाजांची मोठी चूक

Arunachal Pradesh cricket team likely to pull out of Ranji Trophy match against Nagaland

रणजी करंडक 2026-27: अरुणाचल प्रदेशचा संघ नागालँडविरुद्धच्या सामन्यातून माघार घेण्याच्या तयारीत

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.