स्पोर्ट्स पॅनोरमा(प्रतिनिधी)-आज आयपीएल मध्ये दर्शकांसाठी सुपर संडे असणार आहे.सलग दुसऱ्या दिवशी दोन सामने खेळवले जाणार आहे तर यामध्ये पहिल्या सामन्यांमध्ये कोलकाता ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.केकेआर ने संघात कोणताही बदल केलेला नाही तर दुसरीकडे मात्र चेन्नईने मागच्या सामन्यात सामनावीर ड्वेन ब्रावो हा या सामन्यातून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी सैम करण ला संघात घेतले आहेत. चांगल्या फॉर्मात असलेल्या व्यंकटेश यांच्या कामगिरीकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे–
चेन्नई-ऋतुराज गायकवाड, फाफ दू प्लेसिस, मोइन अली, अंबाती रायडू, सुरेश रैना, एम एस धोनी, रवींद्र जडेजा, सैम करण, शार्दुल ठाकुर, दीपक चहर, जौश हेजलवुड
केकेआर-शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, एओन मॉर्गन, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, सुनील नारायण, प्रसिद्ध कृष्णा,लॉकी फर्ग्युसन, वरून चक्रवती.