हॅमिल्टन -शनिवारी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत धोकादायक वेस्ट इंडिजशी गाठ पडणाली. आणि हा सामना मिताली राज या नेतृत्वाखाली खेळला जाणार आहे. मिताली राज ची भारतीय महिला टीमची कर्णधार असून, आजचा सामना मितालीच्या नेतृत्वाखाली होईल. हा सामना कसा रंगतोय हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
तसेच या लढतीत आघाडीच्या फळीतील फलंदाजांकडून कामगिरीत सुधारणेची अपेक्षा होती.
पाहुयात पाकिस्तान आणि न्यूझीलंड सामन्यात काय झाले-
भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तान वर विजय मिळवला. तर न्युझीलँड पराभव पत्करावा लागला.या सामन्यात हरमनप्रीत कौर वगळता भारताचे अन्य फलंदाज छाप पाडण्यात अपयशी ठरले. तसेच भारताने एकूण १६२ चेंडू निर्धाव खेळले. त्यामुळे कर्णधार मितालीसह स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया यांना धावगतीकडेही लक्ष ठेवावे लागेल.
पूजा वस्त्रकार, स्नेह राणा या दोघी सातत्याने अष्टपैलू चमक दाखवत आहेत. अनुभवी झुलन गोस्वामीला विश्वचषकात सर्वाधिक बळी मिळवणारी गोलंदाज ठरण्यासाठी एका बळीची आवश्यकता आहे. डावखुरी फिरकीपटू राजेश्वरी गायकवाड उत्तम लयीत आहे.
कसा रंगतोय भारत vs वेस्टइंडीज सामना हा सामना हॅमिल्टन खेळला जात आहे.