जिल्हा स्तरीय खुल्या व्हॉलिबॉल स्पर्धात डॉ .बा.आं.म.व्हॉलीबॉल क्लब. विजयी तर व्ही.एल.सी संघाने उपविजेतेपद पटकावले

औरंगाबाद (प्रतिनिधी)-हर्सूल येथे झालेल्या जिल्हा स्तरीय खुल्या व्हॉलिबॉल स्पर्धात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा व्हॉलीबॉल क्लब. विजयी तर व्ही.एल.सी संघाने उपविजेतेपद पटकावले.पहिल्या सेटमध्ये २५-२२  डॉ .बा.आं.म.व्हॉलीबॉल क्लबने विजय मिळवला होता.पावसाने हजेरी लावली व सामना अर्धवट राहिला त्यामुळे शेवटचा सेट 18 – 16 असा होता तरी कमिटी ने पावसा मुळे निर्णय दिला . डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा व्हॉलीबॉल क्लब विजयी घोषित केले.या  स्पर्धेत एकून १४  संघ होते.विजयी संघ व उपविजेते संघ खालील प्रमाणे

विजयी संघ-आसिफ पठाण, तुषार पठारे,अनिकेत शेटे,वेदांत हवळे,फैसल देशमुख,अनिकेत तोरसे,जब्बार पठाण,शुभम दूब्र्या

उपविजयी  संघ –  लोकेश ठाकरे,यश मगरे ,प्रमोद जेठे, हर्षल भिंगारे,अभिषेक गणोरकर,शुभम पंडित,आर्यन उबाळे,आदित्य पाटील,वेदांत चव्हाण,प्रांजल सोनवणे

तसेच विजयी संघास महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष अर्शद काझी  ,प्रशिक्षक अभिजीत सिंग दिखत, सीनियर राष्ट्रीय खेळाडू राकेश गुराल्ले, अक्रम काजी, शाहिद शेख, मोहसीन भाई ,काझी आमीर, रमिज काझी, शेटे सर, शारुखं भाई,आदींनी शुभेच्छा दिल्याआणि उपविजयी संघाचे औरंगाबाद जिल्हा व्हॉलीबॉल सचिव सतीश पाठक  यांनी अभिनंदन केले.

 

You might also like

Comments are closed.