राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा करता निवड चाचणीचे आयोजन

औरंगाबाद(प्रतिनिधी): औरंगाबाद विभागस्तरीय १४ वर्षातील मुला व मुलींची व्हॉलीबॉल निवड चाचणी श्री गजानन विद्या मंदिर, रांजणगाव शेणपुंजी ,तालुका ,गंगापूर जिल्हा औरंगाबाद येथे दिनांक 27 (बुधवार) रोजी होणार आहे.या निवड चाचणीत निवड करण्यात आलेला सघ नागपूर येथे 7 ते ९ मे रोजी होण्यार्य राज्यस्तरीय स्पर्धा करता खेळणार आहे.
तसेच औरंगाबाद विभागातील मुलामुलींनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आव्हान औरंगाबाद विभागाचे सचिव आर्षद काझी आणि औरंगाबाद जिल्हा सचिव सतीश पाठक यांनी केले आहे. अधिक माहीतीसाठी संपर्क काझीअक्रम (8087648143), आसिफ पठाण(9860418118), जब्बार पठाण(NIS)8806849022
Comments are closed.