आज आयपीएल मध्ये दोन सामने खेळविण्यात येणार आहे.पहिल्या सामन्यात राजस्थान समोर दिल्लीचे आवाहन आहे.दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.मात्र बटलर आणि जयस्वालने संघाला चांगली सुरुवात करून दिली.
बटलरने सर्वाधिक 79 धावा केल्या.जायस्वाल नेही 60 धावांचे योगदान दिले.तर हेटमायेर ने जलद 39 धावा केल्या.दिल्ली कडून नवोदित मुकेश कुमार ने सर्वाधिक दोन गडी बाद केले.
दुसऱ्याबाबत दिल्ली समोर 200 धावांचे आव्हान असणार आहे. दिल्ली करून आज पृथ्वी शौला विश्रांती देण्यात आली आहे.