औरंगाबाद(प्रतिनिधी):आर.सी.एफ. मुंबई येथे पार पडलेल्या महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनची निवडणुकीत अलहाज अर्शद काजी सर यांची बिनविरोध निवड करण्यात आली . निवडणुक कार्यक्रमाला निरिक्षक म्हणुन आखिल भारतीय व्हॉलीबॉल महासंघाचे उपसरचिटणीस गिल,भारतीय व्हॉलीबॉल महासंघाचे कार्यकारी उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष विजय डांगरे आणि भारतीय व्हॉलीबॉल महासंघाचे सहसचिव आंतरराष्ट्रीय खेळाडू संजय नाईक यांच्या सहमतीने व महाराष्ट्राच्या सर्व जिल्हयातील प्रतिनिधीतुन निवडणुक पार पाडली .
या यशाबददल महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष कदीर मौलाना,जालना जिल्हयाचे पालकमंत्री ना .राजेश भैय्या टोपे , माजी प्राचार्य भागवत कटारे , वैद्य , डॉ . हयात देशमुख , रय्यन देशमुख , एकबाल पाशा , शाह आलमखॉन , डॉ . पी . ए . काळे , मराठवाडा विद्यापीठाचे व्हॉलीबॉल प्रशिक्षक अभिजितसिंग दिक्कत , औरंगाबाद व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव पाठक , राजु कानखेडे , मनमत आप्पा पाळणे , रमिज काजी , राकेश गोराले , राष्ट्रीय खेळाडु अक्रम काजी , जब्बार पठाण , आसेफ पठाण , शाहेद भाई , पाटील सर , अॅड . आमेर, नगरसेवक शकील शेख , रुद्र घुले , असे अनेक व्हॉलीबॉल प्रेमिंनी या निवड बददल शुभेच्छा दिल्या .