• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, October 11, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

राष्ट्रीय रोड सायकलिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची राज्यस्तरीय निवड चाचणी

by pravin
September 8, 2021
in सायकलिंग, राज्यस्तरीय
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबाद-सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र संलग्न सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन 26 व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धा 12 सप्टेंबर, रविवार रोजी औरंगाबाद शहरात आयोजित करण्यात आली आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कामगिरी बजावलेले, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त सायकलपटू या स्पर्धेत सहभाग घेणार असून सायकलींग असोसिएशन ऑफ औरंगाबाद जिल्हा (एकमेव मान्यताप्राप्त संघटना) व औरंगाबाद चे माजी सायकल पटू तसेच सायकलींग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रा चे खजिनदार भिकन अंबे यांच्या विद्यमाने अशा स्पर्धा प्रथमच औरंगाबाद शहरात आयोजित करण्यात आल्या आहे. स्पर्धेत औरंगाबाद जिल्ह्यातील जास्तीत जास्त सायकल पटूनी सहभाग घ्यावा, व औरंगाबाद जिल्ह्यातील सायकल प्रेमींनी व क्रीडा प्रेमींनी या स्पर्धेला उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन सायकलिंग असोसिएशन ऑफ औरंगाबाद जिल्ह्याच्या सचिव पूजा अंबे यांनी केले.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी औरंगाबाद जिल्हा ट्रायथलॉन असोसिएशन, साई पूजा स्पोर्ट्स, सायकलिस्ट फाउंडेशन औरंगाबाद, आयनमॅन डॉ. प्रफुल जटाळे, रवींद्र आवारे, डॉ. विजय व्यवहारे, अभय देशमुख, सोनाली अंबे, निखिल पवार, गणेश बनसोडे, आदी कार्यरत आहेत.

ShareTweetSend
Next Post

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 पॉइंट टेबलमध्ये भारत अव्वल स्थानी

ताज्या बातम्या

R Ashwin speaking about Team India bowling weakness

टीम इंडियाचा पराभव का होतोय? आर. अश्विनने उघड केली सर्वात मोठी चूक

sports-panorama logo

IUSF: विद्यापीठ स्तरावरील खेळांमध्ये बदलाची नवी आशा

Shreyas Iyer on India's defeat against West Indies in 2nd T20

रांचीमध्ये २४९ धावा करूनही भारताचा पराभव; कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितली गोलंदाजांची मोठी चूक

Arunachal Pradesh cricket team likely to pull out of Ranji Trophy match against Nagaland

रणजी करंडक 2026-27: अरुणाचल प्रदेशचा संघ नागालँडविरुद्धच्या सामन्यातून माघार घेण्याच्या तयारीत

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.