• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, August 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

भारताची कर्णधारपद स्वीकारण्यास मी तयार ; दिग्ज गोलांदाज

by pravin
January 17, 2022
in आंतरराष्ट्रीयस्तरीय, क्रिकेट
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी टीम इंडियाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहने सोमवारी पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. संधी मिळाल्यास कसोटीत भारताचे नेतृत्व करण्यास तयार असल्याचे बुमराहने म्हटले आहे. विराटबद्दल बुमराह म्हणाला, तो कर्णधारपदाच्या जबाबदाऱ्यांसाठी लोकेश राहुलला मदत करेल आणि मोठे निर्णय घेण्यात योगदान देईल.

बुमराह म्हणाला, माझ्यावर जी काही जबाबदारी पडेल ती स्वीकारण्यास मी तयार आहे. मला संधी मिळाली तर ते सन्मानाचे ठरेल. कोणता खेळाडू ते नाकारेल? मला कोणत्याही परिस्थितीत योगदान द्यायचे आहे, भूमिका कोणतीही असो.

एकदिवसीय उपकर्णधाराच्या भूमिकेकडे तू कसा पाहतोस, या प्रश्नाचे उत्तर देताना बुमराह म्हणाला, मी उपकर्णधार झालो आहे ,पण माझी भूमिका बदललेली नाही. मी कर्णधार केएल राहुलला मदत करेन. गोलंदाजीत बदल करता येतील का, सामन्यात काय करता येईल, हे सगळे इनपुट मी देतो. उपकर्णधारपद मिळाले असले, तरी माझ्यावर कोणतेही दडपण नाही.

विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याबाबत संघाला कसे सांगितले याबाबत बुमराह म्हणाला, केपटाऊनमधील सामन्यानंतर झालेल्या टीम मीटिंगमध्ये विराटने सर्व खेळाडूंना सांगितले की, तो कर्णधारपद सोडणार आहे. हा त्याचा वैयक्तिक निर्णय होता. त्यांचे शरीर किती तंदुरुस्त आहे आणि मानसिकदृष्ट्या किती तयार आहे हे त्याला माहीत आहे. विराटच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल सर्व खेळाडूंनी त्याचे अभिनंदन केले.

Tags: captaincyCricketJASPREET BUMRAHRESPONSIBILITY
ShareTweetSend
Next Post

सुरेंदर गिलचे सुपर नाईट मार्गदर्शक यु.पी. पुणेरी पलटणविरुद्ध योद्धा जिंकणार

ताज्या बातम्या

सात्विक-चिरागची जबरदस्त ‘कमबॅक’ एन्ट्री; मलेशियन जोडीला नमवत उपांत्यपूर्व फेरीत!

सात्विक-चिरागची जबरदस्त ‘कमबॅक’ एन्ट्री; मलेशियन जोडीला नमवत उपांत्यपूर्व फेरीत!

नेव्हिल डिसोझा मैदानावरून संघर्ष तीव्र; ‘हा लढा सुरू करावा लागेल’ – आदित्य ठाकरे

नेव्हिल डिसोझा मैदानावरून संघर्ष तीव्र; ‘हा लढा सुरू करावा लागेल’ – आदित्य ठाकरे

शालेय क्रीडा स्पर्धांच्या प्रश्नांकडे महापौर-मनपा आयुक्तांनी थेट लक्ष द्यावे; क्रीडा क्षेत्रातून मागणी

शालेय क्रीडा स्पर्धांच्या प्रश्नांकडे महापौर-मनपा आयुक्तांनी थेट लक्ष द्यावे; क्रीडा क्षेत्रातून मागणी

स्वातंत्र्यदिनी क्रीडा क्षेत्राला २५ कोटींची मोठी भेट; पालकमंत्री संजय शिरसाट यांची घोषणा

स्वातंत्र्यदिनी क्रीडा क्षेत्राला २५ कोटींची मोठी भेट; पालकमंत्री संजय शिरसाट यांची घोषणा

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.