क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! ICC कडून U19 महिला टी-२० वर्ल्ड कप २०२७ चे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या टीम इंडिया कोणत्या गटात
आयसीसीकडून २०२७ मध्ये होणाऱ्या १९ वर्षांखालील महिला टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या स्पर्धेत भारताचा समावेश 'अ' गटात ...









