राष्ट्रीय क्रीडा महासंघ सहाय्य योजना: ₹७,३८६.७४ कोटींची तरतूद, सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी
क्रीडा मंत्रालयाने २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी ₹७,३८६.७४ कोटींच्या खर्चासह राष्ट्रीय क्रीडा महासंघ सहाय्य योजनेची सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली ...







