Exclusive ब्रेकिंग पहा व्हिडिओ; जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी क्रीडा साहित्याच्या प्रस्तावामध्ये केले फेरफार

औरंगाबाद (प्रतिनिधी):- दुसऱ्यांदा सुरु झालेल्या शुक्रवार दि ७ जानेवारी रोजी पासुनच्या दुसऱ्या दिवशीच्या चौकशी दरम्यान  महानगरपालिकेच्या शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत  पाठवण्यात आलेल्या  प्रस्तावामध्ये क्रीडा साहित्याच्या मूळ यादीवर बनावट यादी चिटकावण्यात आली असल्याचे आढळून आले आहे .या प्रसंगी चौकशी अधिकारी उपसंचालक सुहास पाटील ,उपसंचालक उर्मिला मोराळे उपस्थित होते .   तसेच या प्रस्तावामध्ये फक्त एकच शाळा नसून मंजूर … Continue reading Exclusive ब्रेकिंग पहा व्हिडिओ; जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी क्रीडा साहित्याच्या प्रस्तावामध्ये केले फेरफार