स्पोर्ट्स पॅनोरमा इम्पॅक्ट : भ्रष्ट जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदेची हकालपट्टी

औरंगाबाद(प्रवीण वाघ): जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्या बाबतीतील कारभाराविषयीच्या बातम्या निर्भीड , निपक्ष मांडल्या होत्या . आज सुनील हंजे उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या आदेशाने वादग्रस्त आणि मनमानी कारभारामुळे खेळाडू, क्रीडा संघटना तसेच कार्यालयिन कर्मचाऱ्यांसाठी डोईजड ठरलेल्या औरंगाबाद येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांना निलंबित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. स्पोर्ट्स पॅनोरमाणे वादग्रस्त असणारी जिल्हा … Continue reading स्पोर्ट्स पॅनोरमा इम्पॅक्ट : भ्रष्ट जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदेची हकालपट्टी