जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांची निलंबित करून चौकशी करण्यात यावी!

औरंगाबाद (प्रविण वाघ): आर्थिक गैर व्यवहाराचा आणि शासनाची दिशाभूल ठपका असलेल्या औरंगाबाद जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश राज्यपालांच्या मार्फत ६ ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात आले आहे. औरंगाबाद प्रादेशिक विभागीय  चौकशी अधिकाऱ्यांच्या कडून करण्यात येणार असून यासाठी सदरकरता अधिकारी  म्हणून उपसंचालक लातूर सुधीर मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे . जिल्हा … Continue reading जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांची निलंबित करून चौकशी करण्यात यावी!